खासदार उदयनराजे भोसले यांची सांगोला तालुक्यातील चारा छावन्यांना भेट

Views
Views:
सांगोला तालुक्यातील लोटेवाडी या गावी चालू असलेल्या चारा छावणी ला भेट देऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांचे प्रश्न मा.मुख्यमंत्री यांना भेटून सोडवण्याचा शब्द दिला.

Post a Comment

0 Comments