पंतप्रधान नरेंद्र मोदींची 17 एप्रिल रोजी अकलूजमध्ये सभा

Views
Views:
अकलूज : माढा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दि-17 एप्रिल राजी अकलूज च्या विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलासमोर मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची सभा होणार आहे. 

Post a Comment

0 Comments