राफेल विमान डीलचे महत्वाचे कागदपत्र चोरीला

Views
Views:
नवी दिल्ली: राफेल डीलमधील महत्वाची कागदपत्रं कार्यालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. मात्र या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments