नाहीतर पंढरपूर बंद करू आमदार भारत भालके यांचा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना इशारा

Views
Views:
पंढरपूर शहरातील नागरिकांकडून वाहतूक शाखेकडून अनिर्बंध वसुली होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार भारत नाना भालके यांनी पोलीस अधीक्षक यांना फोनवर केली. 
आज पंढरपुरातील नागरिकांकडून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय राजेश गवळी यांना निवेदन दिले

Post a Comment

0 Comments