पंढरपूरच्या उपनगराध्यक्षपदी परिचारक गटाकडून सौ लतिका विठ्ठल डोके यांची निवड

Views
Views:

पंढरपूर नगरपालिका उपनगराध्यक्ष पदासाठी परिचारक गटाकडून सौ लतिका विठ्ठल डोके यांची निवड झाली. कार्यकाल पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी विशाल मलपे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
आज सकाळी पंढरपूर नगरपालिका उपनगराध्यक्ष पदासाठी सौ लतिका विठ्ठल डोके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी नगराध्यक्ष साधनाताई भोसले ,नगरसेवक वामन तात्या बंधपट्टे आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. डोके यांची निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments