माढा लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल तर सोलापूर लोकसभा मतदार संघात 18 एप्रिल रोजी मतदान

Views
Views:
आज भारतीय निवडणूक आयोगाने  लोकसभा निवडणुकीचीची घोषणा केली असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या माढा मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर शेजारील सोलापूर लोकसभा मतदार संघात 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लढणार आहेत तर सोलापूर लोकसभा मतदार संघात माजी केंद्री ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपलं नशीब आजमावणार आहेत. दोन दिग्गज नेते या दोन मतदार संघातून आपलं नशीब आजमावणार असून त्या मुळे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments