आमदार प्रशांत परीचारकांचे निलंबन कायम, निलंबन रद्द करण्याला शिवसेना नेत्यांचा तीव्र विरोध

Views
Views:

  • मुंबई : सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणरे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषद सभागृहात प्रवेश बंदीचा आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
  • परीचारकांचे निलंबन मागे घेण्याला शिवसेना नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर त्याने निलंबन कायम ठेवण्यात आले

Post a Comment

0 Comments