आमदार प्रशांतराव परिचारक यांचे निलंबन अखेर रद्द

Views
Views:
मुंबई : भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सोलापूरचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांतराव परिचारक यांचे निलंबन आज विधान परिषदेत मागे घेण्यात आले. त्यामुळे आता प्रशांत परीचारकांचा विधानपरिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिचारकांच्या निलंबन रद्द ला काँग्रेस व राष्ट्रवादीने विरोध केला आहे.
परिचारक यांचे 2017 मध्ये दीड वर्षांचे निलंबन घालण्यात आले होते. पण, आता निवडणुकीच्या तोंडावर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आज विधान परिषदेत गोंधळातच सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. १७ जूनला उर्वरित अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे.

Post a Comment

0 Comments