Views:
करकंब /प्रतिनिधी
करकंब मध्ये गेल्या महिन्यात चोरांनी एक नव्हे तर चार ठिकाणी चोऱ्या करून करकंब पोलीस स्टेशनला जणू आव्हान दिले होते त्याचा तपास अद्यापही लागला नसताना पुन्हा चोरांनी सोमवारी पहाटे अज्ञात चोरांनी करकंब नजीक टेभुणी पंढरपूर रोडवर असलेल्या कोरबू वस्ती धायगुडे वस्ती व इतर ठिकाणी चोरी करून व मारहाण करून पुन्हा एकदा चोर शिरजोर झाल्याने पोलीस मात्र हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती नुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोरबू यांच्या घरातील कपाट उघडून कपाटातील 67000 /रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तर याच रात्री चोरांनी अनिल धायगुडे यांच्या घरीं चोरी करण्याचा प्रयत्न करून विमल धायगुडे अश्विनी धायगुडे यांना गंभीर जखमी करून चोरांनी पोबारा करून इतर ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला त्यामुळे करकंब व सव्वीस गावातील वाढत्या लोकसंख्या मुळे व वाढत चाललेली गुन्हेगारी मुळे अपुऱ्या पोलीस कर्मचारी यांच्या संख्येमुळे या करकंब पोलीस ठाण्यात किमान तीस पोलीस संख्याबळ वाढवण्याची आवश्यकता आहे आज मितीला पोलीस स्टेशन असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

0 Comments