माढ्यात शरद पवारांचा पराभव करणार : भाजप

Views
Views:
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविषयी जनतेत रोष आहे. या रोषाला शरद पवार यांना सामोरे जावे लागणार आहे. 'राष्ट्रवादी'ने उमेदवार बदलायचे कारण काय, यातूनच सर्व स्पष्ट होते. त्यामुळे माढ्यात भाजपचाच उमेदवार निवडून येणार, असा दावा भाजपचे नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनी शनिवारी येथे केला. 
डॉ. येळगावकर म्हणाले, की माढा मतदारसंघात पवार यांचा पराभव या वेळेस होऊ शकतो. नेते व्यासपीठावर राहतील आणि जनताच निवडणुकीत निर्णय घेणार आहे.

Post a Comment

0 Comments