सुशीलकुमार शिंदे यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन

Views
Views:
पंढरपूर:- आज विठुरायाच्या मंदिरामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments