Views:
माढा (दि.27 फेब्रु) खा.राजू शेट्टींनी हातकणंगले व माढा या दोन्ही ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवावी..
अशी माढ्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता एल्गार मेळाव्यात ठराव करण्यात आला.
28 फेब्रु ला होणाऱ्या राज्यकार्यकारणी बैठकीत हा ठराव ठेवण्यात येणार असून सर्वांशी चर्चा करून निर्णय घेवू असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.
माढ्यातील लोकसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारीत करण्यात आला. या वेळी संघटनेचे पक्ष अध्यक्ष रविकांत तुपकर ऊपस्थित होते.

0 Comments